संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात .!
संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात .!
अल्बम: भीम युगंधर
गायक: अनुष्का शिक्तोडे
संगीत दिग्दर्शक: प्रभाकर पोखरीकर
लिरिक्स: शंकर कांबळे
निर्माता: आशाताई शांताराम शिंदे
संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात.!
मला बाई राती सपान पडल भारतरत्न भीमाच !!संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात !!
जनुकाय इंग्लन्ड जर्मनचा राज, तसाच भीमराव दिसतोय माझा !!पायात पुट हाय, डोक्यावर ह्याठ हाय, युरोपियन दिसतोय सुटात !! ||१||
रथाच्या भवती जमलाय तांडा, रथाला लावलाय नळाच झेंडा !!निळे-निळे लोक-हाय , त्यात भीम एक हाय, गोठ्यामध्ये गणगोतात !! ||२||
फुलांनी सजलाय चांदीचा रथ, चम-चम करतोय वरुनी छत !!चांदीचा रथ हाय, त्यालापण छत हाय, रथ हा शंकर लाखात !! ||३||
Comments
Post a Comment